सेक्स फक्त रात्रीच करायचा असतो का? Why do people usually have sex at night / explained by Dr. Rahul Patil
सतत या गोष्टीचा भडीमार केला आहे की, सेक्स हा फक्त रात्रीत झाला पाहिजे. सेक्स हा अंधारातच असला पाहिजे. तो स्त्रीनेच सुरू केला पाहिजे अशा संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आता पक्क्या झाल्या आहेत. खरं पाहिलं तर असं काहीही नाही...;
0