पाळीत सेक्स केल्याने खरंच नपुंसकत्व येतं का? जाणून घ्या...

बऱ्याचदा लोक पाळीदरम्यान सेक्स करणं टाळतात. काही गैरसमजापोटी तर काही रिस्क नको म्हणुन... पण पाळीदरम्यानही सुरक्षित पध्दतीने सेक्स करता येतो. कसं? तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बाईच्या पाळीचं शास्त्र जाणून घ्यावं लागेल आणि ते जाणुन घ्यायचं असेल तर हा लेख वाचा. कारण महितीये ना शास्त्र असतं ते!;

Update: 2022-06-06 05:47 GMT
0
Tags:    

Similar News