सेक्स करताना सोडलेल्या स्पर्म्सचा योनीतील प्रवास कसा असतो?
हस्तमैथुनावरच आपण मोकळेपणाने बोलत नाही तर शुक्राणूंचा प्रवास वगैरे आपल्यासाठी एक रम्य कथाच... असं जरी असलं तरी हे प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडतातच पण लाजेखातर आपण त्याची उत्तरं शोधत नाही किंबहुना शोधण्यासाठी पॉर्न पाहण्याचा मार्ग निवडतो पण तिथेही हाती निराशाच लागते. कसा असतो वीर्यस्खलनानंतर शुक्राणुंचा योनीतील प्रवास? सोबत हस्तमैथुन चांगलं की वाईट? जाणून घ्यायचंय मग हा लेख आपल्यासाठीच आहे. जरूर वाचा!;
0