You Searched For "gold rate"
देशभरात लग्नसराईचा हंगाम जोरात आहे आणि याच काळात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५ हजार रुपयांच्या पलीकडे गेला आहे, ज्यामुळे अनेक ग्राहक हतबल झाले आहेत. लग्नसराईच्या...
17 April 2024 7:23 AM GMT
सोन्या-चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, सराफा बाजारात २९ जानेवारीला सोन्याचा भाव ६२,४९७ रुपये होता, जो ३ फेब्रुवारीला ६३,१४२...
3 Feb 2024 6:59 AM GMT
मागील वर्षात सोन्याच्या दराने अत्यंत उच्चांकी गाटली होती. मागील वर्षी सोनं 58 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मागील काही दिवसांमध्ये सोनं स्वस्त होत असल्याचं दिसतंय. या आठवड्यात...
24 Sep 2021 2:05 AM GMT
सणासुदीच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होतांना दिसत आहे. या चढउताराचा थेट परिणाम आता भारतीय बाजारावर देखील होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या...
17 Sep 2021 5:25 AM GMT