Home > News > ही संधी सोडू नका...सोनं स्वस्त झालंय...बायकोला खुश करायची सुवर्ण संधी...(today's gold and silver price)

ही संधी सोडू नका...सोनं स्वस्त झालंय...बायकोला खुश करायची सुवर्ण संधी...(today's gold and silver price)

ही संधी सोडू नका...सोनं स्वस्त झालंय...बायकोला खुश करायची सुवर्ण संधी...(todays gold and silver price)
X

दरवेळी नवराच बायको साठी सोनं खरेदी करतो असं अजिबात नाही. आज महिला देखील स्वतःच्या पायावर खंबीर उभ्या आहेत. त्या देखील सोनं खरेदी करू शकतात आणि नवऱ्याला मस्त सोन्याचा एखादा दागिना गिफ्ट करू शकतात. असं म्हणत असला आणि सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लगेच तुमच्या नेहमीच्या सोनाराकडे जा....

मागच्या महिनाभरात जे सोन्याचे भाव होते त्यापेक्षा आज सोनं स्वस्त झालंय.. सोन्याचे भाव आज जरी 200 रुपयांनी वाढले असले तरी...सोन्याच्या दरात मागच्या काही दिवसांमधली ही मोठी घसरण आहे...त्यामुळे आपल्याला ही सुवर्णसंधी म्हणजेच गोल्डनचान्स आहे. सोनं घ्यायच असलं तर बातमी वाचून संपेपर्यंत सोन्याचं दुकान गाठ...तुम्ही मुंबईत राहतअसलात तर मुंबईत आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 45 हजार 330 इतका आहे. तुम्हाला 24 कॅरेट सोनं पाहिजे असेल तर त्याचा आजचा दर 46 हजार 330 इतका आहे.

आता सोन्याच्या दुकानात गेल्यावर महिलांचा पैंजण, तोड किंवा वाळ घाययच्या विचार हमखास मनात येतोच येतो. त्यामुळे चांदीचे देखील आजचे भाव तुम्हाला माहीत असावेत म्हणून ते पण सांगतो..तर मुंबई मध्ये आज 1 किलो चांदीचा दर 59 हजार 800 इतका आहे. म्हणजेच 10 ग्राम चांदीचा दर हा 598 रुपये आहेत...तर मग काय काय खरेदी करताय आज ते आम्हाला बी सांगा..तुम्ही मला तुमासनी कस सांगू...आहो कॉमेंट केल तर चालतंय की....

Updated : 22 Sep 2021 3:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top