शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार मोनिका राजळे यांनी विधानसभेत आपल्या मतदार संघात रस्त्याची काम अनेक प्रलंबित आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे भूसंपादनाचा भाग मिळाला नाही तो मिळावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे. पोलिस वसाहतीसाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा . त्याचबरोबर पाणी पुरवठा स्वछता या योजनेंकडे देखील लक्ष द्यावे.
https://youtu.be/YJVvtS01PTc