साक्री विधनसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी आज पहिल्यांदा भाषण केलं. यामध्ये साक्री मतदार संघात (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम 1996 (पेसा) हा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी अस्तित्वात आला. या कायद्या अंतर्गत देशातील एकूण १० राज्यांचा समावेश होतो. आजच्या विधानपरिषदेत त्यांनी पेसा कायद्यापासून आजही आदिवासी पाडे,वस्ती वंचित आहेत. अनुसूचित जातीच्या वर्गाला अर्ज करता येत नाही यावर सुविधा करणे गरजेचे आहे असा मुदा त्यांनी मांडला. पेसा कायद्याची अंमलबजावणी शासकीय स्थरावर होत नाही ती झाली पाहिजे अशी मागणी मंजुळा गावित यांनी केली.
https://youtu.be/lq8uulzi9PY