सुप्रिया सुळेंनी न्यूज अँकर म्हणून वाचली अजित पवारांची 'ही' बातमी

Update: 2020-02-28 08:08 GMT

नेहमी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रीया व्यक्त करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी आज चक्क न्यूज अँकरींग करताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बातमी दिली आहे. जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयात पत्रकारीता विभागातील कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होतीय यावेळी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी व्हिडीओ स्टुडिओत न्यूज अँकर म्हणून बातमी वाचली. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/2861994123858338/?t=21

Similar News