कंगना राणावतचं अगामी "पंगा" चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होते आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कंगना राणावत थेट रेल्वे स्टेशनवर गेली. कंगना राणावत आपल्या चित्रपटासाठी असे प्रमोशन फंडे वापरत असते. यावेळी तिने चक्क छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर जाऊन तिकीट खिकडीवर प्रवाशांना तिकिटं विकली.
या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झालं आहे. येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केलं आहे. "कहाणी"या चित्रपटाच्या वेळी देखील तिने असंच स्टेशनवर जाऊन प्रमोशन केलं होतं. त्यामुळे प्रत्येक चित्रपटात ती नायिका म्हणून एक वेगळी भूमिका साकारत असते. त्याचबरोबर तिचे प्रमोशनचे फंडे देखील तिच्या भूमिकेप्रमाणे वेगवेगळे असतात.
https://youtu.be/FCYJN9qi11I