देशभरात जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आज त्यांच्या आवाहनाला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. कधी नव्हे बंद होणारी मुंबईचं आज वेगळं रुप पाहायला मिळतेय. मात्र राज्य परिवहन मंडळाने या बंद मध्ये ही आपली बस सेवा सुरु ठेवली आहे. विक्रोळी ते घाटकोपर स्टेशनपर्यंतच्या परिसरातली नेमकी परिस्थिती काय आहे. बस कंडक्टरसह प्रवाश्यांचं म्हणंण काय आहे जाणून घेतलं आहे विलास आठवले यांनी पाहा हा व्हिडीओ