Home > व्हिडीओ > 22 दिग्गज साहित्यिकांच्या आयुष्यातलं प्रेम एकाच पुस्तकात...

22 दिग्गज साहित्यिकांच्या आयुष्यातलं प्रेम एकाच पुस्तकात...

22 दिग्गज साहित्यिकांच्या आयुष्यातलं प्रेम एकाच पुस्तकात...
X

भाषाप्रभूची प्रेम प्रकरणे हे पुस्तक डॉ. भगवान कौठेकर यांनी लिहिलं असून या विषयाचा त्यांनी सात वर्ष सखोल अभ्यास केला. या पुस्तकात 22 दिग्गज (great writers) साहित्यिकांच्या आयुष्यातल्या हळुवार कोपऱ्या ची मांडणी केली असून विल्यम वर्डस्वर्थ, गटे, आचार्य अत्रे, बालकवी, राम गणेश गडकरी, ना. सि. फडके, अमृता प्रीतम, आरती प्रभू, शरदचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर अशा साहित्यिक व्यक्तींच्या आयुष्यात आलेलं प्रेम आपल्यालाही भेटतं. इतकंच नाही तर या प्रेमाचा या साहित्यिकांच्या साहित्यावर पडलेला प्रभाव देखील जाणवतो.

हे ही वाचा

….म्हणून एकता कपूर ने ट्रिपल एक्स 2 मधील सैन्याशी संबंधित वादग्रस्त सीन हटवले

कोरोनाला आळा घालणारा अमरावती पॅटर्न

पाकिस्तानातील आणखी एक क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

Updated : 15 Jun 2020 11:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top