Home > व्हिडीओ > कोरोनाला आळा घालणारा अमरावती पॅटर्न

कोरोनाला आळा घालणारा अमरावती पॅटर्न

कोरोनाला आळा घालणारा अमरावती पॅटर्न
X

अमरावतीमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला आणि कोरोनाबाबतीत पहिलीच केसही याच जिल्ह्यातून दाखल करण्यात आली होती. त्यामुळे अमरावतीमधील प्रशासन आणि व्यवस्थेविषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं. पण आता अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमरावतीमधील सद्यपरिस्थिती आणि ही कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या याविषयी जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची विशेष मुलाखत..

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/1798504660292303/?t=36

Updated : 12 Jun 2020 6:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top