Home > व्हिडीओ > चारित्र्याच्या संशयावरून महिलेचं मुंडन, तृप्ती देसाई आक्रमक

चारित्र्याच्या संशयावरून महिलेचं मुंडन, तृप्ती देसाई आक्रमक

चारित्र्याच्या संशयावरून महिलेचं मुंडन, तृप्ती देसाई आक्रमक
X

कोल्हापूर जिल्ह्यातील तेरवाड येथे धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून महिलेच मुंडन केलं गेलं. पती, सासू आणि दिराने हे कृत्य केल्याचं समोर येत आहे. पती मनोज बागडी; सासू शांताबाई बागडी आणि पिंटू उर्फ गणपती बागडी यांच्याविरोधात कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

हे ही वाचा

….म्हणून एकता कपूर ने ट्रिपल एक्स 2 मधील सैन्याशी संबंधित वादग्रस्त सीन हटवले

कोरोनाला आळा घालणारा अमरावती पॅटर्न

22 दिग्गज साहित्यिकांच्या आयुष्यातलं प्रेम एकाच पुस्तकात…

या घटनेवर तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. पाहा काय म्हणल्या तृप्ती देसाई...

Updated : 15 Jun 2020 9:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top