२० दिवस कोरोनाच्या ICU मध्ये काम करुन आई जेव्हा बाहेर येते..
Max Woman | 30 April 2020 7:00 AM GMT
X
X
कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत आज देशभरातील नर्स, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी लढत आहे. स्वत:च्या जीवाचा, कुटुंबियांच्या जीवाचा धोका पत्करुन ते आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. असाच एका कर्तव्य दक्ष कोरोना फायटरचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.
हे ही वाचा...
- ‘तो’ २५ हजारांचा बोनस आणि लॉकडाऊनचा खाऊ
- लॉकडाऊन: इंटरनेट, फ्री पोर्न आणि महिलांची अडचण
- लॉकडाऊन – विवाहित स्त्रीयांचे लैंगिक शोषण
या आहेत राजश्री कानडे. पुण्यातील ससून रुग्णालयात इंचार्ज नर्स म्हणून कार्यरत आहेत. आयसीयूमध्ये सलग वीस दिवस काम करुन त्या घरी परतल्यात. घरी परतल्यानंतर कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी केलेल्या स्वागतानंतर त्या भारावून गेल्या. राजश्री कानडे यांच्या डोळ्यातील अश्रूंची आणि त्यांच्या कुटूंबियांच्या भावनेची आपण किंमत ठेवून कोरोनाला संपविण्यासाठी घरातच राहुयात.....
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/225514642226887/?t=2
Updated : 30 April 2020 7:00 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire