कोरोना आणि केरळ मॉडेल
Max Woman | 28 May 2020 8:07 AM IST
X
X
एकेकाळी सर्वांत जास्त कोरोना वॉरिअर्स असलेलं राज्य केरळ होत. देशभरात आणि महाराष्ट्रात हा व्हायरस वाढत होता. पण केरळला (Kerala model) ते रोखण्यात यश आले. कोरोनाचा प्रादुर्भाव केरळला कसा रोखता आला यावर मुक्ता मनोहर यांचं विश्लेषण.
हे ही वाचा
आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी अडचणीत, वाचा काय आहे प्रकरण?
‘शेतकऱ्यांना त्रास झाला तर, आम्ही पण कारवाई करायला मोकळे’
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार?
समाजसेविका मुक्ता मनोहर या कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि हक्कासाठी वर्षानुवर्षे काम करत आहेत.
महाराष्ट्र सरकारला पहिल्याच लॉकडाउन नंतर ठोस निर्णयाची अंमलबजावणी करता आली असती का ? तुमचं मत मांडा कंमेंट बॉक्स मध्ये...
Updated : 28 May 2020 8:07 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire