Home > व्हिडीओ > रंजक भाषेतल्या बावीस आजीच्या पोतडीतल्या गोष्टी

रंजक भाषेतल्या बावीस आजीच्या पोतडीतल्या गोष्टी

रंजक भाषेतल्या बावीस आजीच्या पोतडीतल्या गोष्टी
X

गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. त्यातही आजीच्या पोतडीत (Aajichya potadeetalya Goshti) तर गोष्टींचा खजिनाच असतो. आजीच्या पोतडीतल्या गोष्टी या पुस्तकाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती आणि मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. या पुस्तकात एकूण बावीस गोष्टी आहेत. अतिशय रंजक भाषेतल्या या गोष्टी वाचताना क्षणोक्षणी उत्कंठा वाढते आणि गोष्ट संपल्यावर त्यातून मिळालेली मूल्य आणि ज्ञान वाचकाला समृद्ध करतात.

हे ही वाचा

सुशांत सिंहच्या आत्महत्येला जबाबदार कोण? जितेंद्र आव्हाड यांची चौकशीची मागणी

सुशांत सिंहच्या आत्महत्येला जबाबदार कोण? जितेंद्र आव्हाड यांची चौकशीची मागणी

मुलींचं शिक्षण धोक्यात…

Updated : 18 Jun 2020 12:40 PM GMT
Next Story
Share it
Top