Home > News > सुशांत सिंहच्या आत्महत्येला जबाबदार कोण? जितेंद्र आव्हाड यांची चौकशीची मागणी

सुशांत सिंहच्या आत्महत्येला जबाबदार कोण? जितेंद्र आव्हाड यांची चौकशीची मागणी

सुशांत सिंहच्या आत्महत्येला जबाबदार कोण? जितेंद्र आव्हाड यांची चौकशीची मागणी
X

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh) याने कुणाच्या दबावामुळे आत्महत्या केली याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्याच्या कुटुंबियांसह काही राजकीय नेत्यांनी केली आहे.

त्याचबरोबर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे असे मत मांडले आहे. चौकशीतून सत्य बाहेर येण्याची गरज आहे. " त्याचे सिनेमे कुठे थांबवले गेले, कुणी थांबवले, त्याला काही सिनेमांमधून जबरदस्तीने काढून टाकण्यात आले का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याची गरज आहे.

हे ही वाचा

मुलींचं शिक्षण धोक्यात…

चीनची घुसखोरी रोखणं सैन्याचं काम होतं ! आजतक चॅनल काय म्हणतं पाहा !

9 युवतीची तिरपुर,तमिलनाडु मधून गावी जाण्यास तारेवरची कसरत

बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी पाटण्याहून आलेला हुशार कलाकार आपण गमावला आहे. त्याची कहाणी भयंकर आहे आणि कुठल्याही नवोदित कलाकाराला अशा छळाचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली पाहिजे" अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

Updated : 18 Jun 2020 2:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top