Home > News > लता मंगेशकर यांची इमारत सील का केली गेली?

लता मंगेशकर यांची इमारत सील का केली गेली?

लता मंगेशकर यांची इमारत सील का केली गेली?
X

लता मंगेशकर यांची इमारत सील करण्यात आली. लता मंगेशकर ( lata mangeshkar ) राहत असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज ( Prabhu Kunj ) सोसायटीत करोना (corona) विषाणूची शिरकाव झाला आहे. प्रभुकुंज सोसायटीत गेल्या आठवड्यात पाच करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. Covid-14 साथीच्या धोका टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून शनिवारी लता मंगेशकर यांची इमारत सील करण्यात आली. या इमारतीमध्ये वयोवृध्द व्यक्ती आधिक प्रमाणात राहत असल्यामुळे मुंबई महानगर पालिकेने ही इमारत सील करावी असं पत्रच लता मंगेशकर यांनी सादर केलं.

प्रभूकुंज इमातर सील का केली गेली? काही धोका आहे का? असे अनेकांचे फोन सुरू झाले असं मंगेशकर कुटुंबियांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर लता मंगेशकर यांनी आमच्या घर आणि इमारतीमध्ये ज्येष्ठ नागरिक असल्याने सावधगिरी म्हणून महापालिकेने इमारत सील केली आहे. यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अशी माहिती त्यांनी पत्राद्वारे लिहिली आहे.

हे ही वाचा...

लता मंगेशकर यांची इमारत सील का केली गेली?

‘आरोग्याचा आधारस्तंभ’ max woman संडे स्पेशल बुलेटीन

आरोग्याचा आधारस्तंभ…

‘हर बच्चा सुरक्षित रहे’ अंगणवाडी सेविका बनवतायत चिमुकल्यांसाठी मास्क

कृपया आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्या संबंधित अफवा किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया पसरवू नका आपण एकमेकांची चांगली काळजी घेतली पाहिजे आणि समाजात ऐक्य निर्माण करून सुरक्षितता बाळगली पाहिजे. खासकरून सर्व ज्येष्ठ नागरिकांची आणि इतरांची काळजी घ्या. देवाची कृपा आणि अनेकांच्या शुभेच्छांमुळे आमचे कुटुंब सुरक्षित आहे. असं अधिकृत निवेदनात लता मंगेशकर यांनी असं लिहिलं आहे.

Updated : 30 Aug 2020 8:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top