तृष्णाकाठ

Update: 2020-06-29 02:44 GMT

नाळ, कागर सह अनेक चित्रपटांचं गीत लेखन केलेला, कुसुमाग्रज पुरस्कारासह अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवलेला कवी वैभव देशमुख यांचा तृष्णाकाठ (Trushanakath) या कविता संग्रहावर बोलताहेत वाचलेलं आवडलेलं या मॅक्सवूमनच्या सत्रात लेखिका दीपा देशमुख.

हे ही वाचा

‘वर्दी’ पोलिस बांधवांसाठी एक कविता

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या वाढणार

प्रकाशाची शलाका…!!

Full View

Similar News