पवारांची सून, ते उद्योजिका कसा झाला सुनंदा पवार यांचा प्रवास?

Update: 2019-12-16 13:08 GMT

शेती, डेरी, मुलाचं संगोपन आणि शाळा आणि संस्थेचा काम करत सुनंदा पवार कश्या झाल्या उद्योजिका? कसा झाला त्यांचा प्रवास? पहा राजकरण, समाजकारण आणि आपल्या आवडी - निवडीवर काय म्हणाल्या सुनंदा पवार...

Full View

रोहित पवार यांनी शपथविधीत सुनंदा पवार यांचे नाव घेतले यावर सुनंदा पवार काय म्हणताय याबरोबरच सुनंदा पवार यांचा संघर्ष चला बघुयात

Full View

Similar News