मेरी कोम यांच्याशी पंगा घेणारी निखत जरीन कोण आहे पाहा..

निखत जरीन या महिला बॉक्सरने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये एकमेव सुवर्ण पदक जिंकले. निखतणे अत्यंत कौतुकास्पद अशीच कामगिरी केली आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की, निखतला बॉक्सिंग मध्ये करियर करायचेच नव्हते तर तिला अॅथलेटिक्समध्ये प्रचंड आवड होती.. पण तिच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला आणि तिचा संपूर्ण प्रवासच बदलून गेला. तर नक्की काय झालं होतं? आणि तिचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता नक्की वाचा..;

Update: 2022-05-20 06:57 GMT
0
Tags:    

Similar News