Samsung ने 15 हजारांपेक्षा कमी किमतीचा Smartphone लॉन्च केला, मजबूत बॅटरी आणि चांगला कॅमेरा; वैशिष्ट्ये जाणून घ्या
भारतात लॉन्च केल्यानंतर, Samsung Galaxy A13 4G आता यूएस मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत हा फोन भारतापेक्षा महाग मिळतोय.;
0