"नवनीत राणा यांनी भाजपसाठी डान्स करावा, तिने नको त्या फंदात पडू नये'' विश्वनाथ महाडेश्वर यांचा इशारा..
नवनीत राणा यांनी एक हीरोइन म्हणून बीजेपीसाठी डान्स करावा. तिने नको त्या फंदात पडू नये. जर मातोश्री जवळ कोण आलं तर त्यांना आम्ही सोडणार नाही. असा इशारा विश्वनाथ महाडेश्वर यांचा राणा दाम्पत्यांना दिला आहे.;
0