Home > व्हिडीओ > सुरक्षा किटच्या मागणीवर डॉक्टरकडून नर्सला शिवीगाळ

सुरक्षा किटच्या मागणीवर डॉक्टरकडून नर्सला शिवीगाळ

सुरक्षा किटच्या मागणीवर डॉक्टरकडून नर्सला शिवीगाळ
X

पुणे येथे एका हॉस्पीटल मध्ये काम करणाऱ्या नर्सना तेथील डॉक्टरकडून नोकरीवरुन काढण्याची धमकी दिली जात आहे. कोरोना काळात संरक्षणासाठी आवश्यक असलेले पीपीई किट मागितल्याच्या रागातून हा सर्व प्रकार घडला. त्या मुली सावंतवाडीतील आहेत. हा व्हिडिओ त्यांनी चित्रीत केला असून डॉक्टरकडून मिळणारी घृणास्पद वागणुक समोर आली.

हे ही वाचा...

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तसेच संबधित व्हिडिओ मधील डॉक्टरकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याने त्याच्या चौकशीची मागणी केली जातेय. पाहा व्हिडीओ...

https://youtu.be/LONhe-yIbZE

Updated : 8 May 2020 3:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top