Home > व्हिडीओ > 'या' चिमुकलीच्या गोड आवाजात शिवाजी राजांचं गाणं एकदा ऐकाच...

'या' चिमुकलीच्या गोड आवाजात शिवाजी राजांचं गाणं एकदा ऐकाच...

या चिमुकलीच्या गोड आवाजात शिवाजी राजांचं गाणं एकदा ऐकाच...
X

शिवाजी जयंती निमित्त सोशल मिडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती ‘राजा रयतेचा वाली त्यानं इतिहास घडविला’ हे गाणं गाताना दिसत आहे. लावण्या पाटील, वय 5 वर्षे, कोल्हापुर येथे राहणारी ही चिमुकली सोनोग्राफी साठी आली होती. सोनोग्राफीसाठी ती थोडी घाबरत होती सोनोग्राफी करण्यासाठी हिम्मत म्हणुन तीने सोनोग्राफी आधी हिंमत बांधण्यासाठी शिवाजी महाराजांवरचं गाण म्हणून दाखवलं..

मंगेश पाडगांवकर : कविता जगायला शिकवणारा शब्दगंध

या गोड मुलीचे सोशल मिडीयावर खुप कौतुक केलं जातय. सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर तीच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंन्टस देखील केल्या आहेत. ही मुलगी महाराष्ट्राची मोठी गायिका होणार असंही काही जणांचं म्हणणं आहे. मात्र, तुर्तास ही चिमुकली सगळ्यांची मन जिंकते आहे हे खरे... पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/199251817966405/?t=0

Updated : 12 March 2020 4:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top