मोदी 2.0 : एक वर्ष पुर्ण, पाहा काय झाले देशाचे हाल?
X
आज नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या पर्वातील एक वर्ष पुर्ण झालं आहे. गेल्या सहा वर्षांच्या काळात या सरकारने संविधान आणि अर्थव्यवस्थेबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. मुस्लीम समुदायविरोधी धोरण, सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा तंत्र अशा कार्यप्रणालीतून देश चालतो आहे. असं मत सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड (Tista Setalwad) यांनी व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा...
- ‘पोलिसांचा बाप काढण्यापर्यंत आमदाराची मजल गेली तरीही सरकार गप्प’
- ‘तर तुमचे सगळे व्हिडीओ बाहेर येतील’, दानवेंना जावयाची धमकी
- श्रमिक ट्रेन नसून कोरोना ट्रेन, केंद्र सरकारवर ममता बॅनर्जींचा निशाणा
सध्या कोरोनाच्या संकटातही देशातील नागरिक अनेक अडचणींचा सामना करत आहेत. उपासमारीमुळे शहरांतून गावाकडे जाण्याच्या प्रवासात अनेकांनी आपला जीव गमावलाय. गेल्या काही दिवसात अनेक वेदनादायी घटना आपण पाहतो आहोत. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना काहीच वाटत नाही. मोदी सरकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाचा तुलनात्म्क विश्लेषण करणारा हा व्हिडीओ नक्की पाहा...
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/634101587181275/?t=497