आज पुन्हा एका शाळकरी मुलीला जबरदस्ती जीवनातून उठवलं गेलंय. आयुष्यात काही तरी करुन दाखवण्याची जिद्द बाळगणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीची ती जिद्द उध्वस्त केली गेलीय. उमलत्या कळीची स्वप्ने चुरगाळली गेलीत....
14 Oct 2021 7:44 AM GMT
Read More