महाराष्ट्राची ओळख संतांची भूमी म्हणून आहे. या भूमीने जगाला 'परोपकार' आणि 'मानवता' हे दोन मोठे विचार दिले. पण हे विचार केवळ पोथी-पुराणापुरते मर्यादित न ठेवता, ते प्रत्यक्ष जगण्यात उतरवणारी माणसं विरळाच...
13 Jan 2026 4:26 PM IST
Read More