मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या कुटुंबीयांतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे वयाच्या 49 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंदिरा...
30 Jun 2021 5:36 AM GMT
Read More