एका जवळच्या नातेवाईकाचं लग्न होतं. ती खूप आवडीने, कित्येक दिवस आधी शॉपिंग करून घेतलेली एक सुंदर जरतारी साडी नेसून, छान नटून-थटून तिथे पोहोचली होती. आरशात स्वतःला बघताना तिला खूपच प्रसन्न वाटत होतं....
10 Jan 2026 4:38 PM IST
Read More