Home > कोरोना : मुंबईचं काय होणार?

कोरोना : मुंबईचं काय होणार?

कोरोना : मुंबईचं काय होणार?
X

हॉल मध्ये का झोपतात मुंबईच्या महापौर, मुंबईत कोरोनाचे किती वाढणार रूग्ण, पावसाळ्याशी कसा मुकाबला करणार मुंबई, झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचा काय आहे मास्टरप्लान.. काळजी घ्यायची तर आईचं ह्रदय लागतं म्हणणाऱ्या किशोर पेडणेकर यांच्या नावाची अधिकाऱ्यांमध्ये का असते दहशत...

हे ही वाचा...

पाहा कोरोना संकटकाळात जीवाची पर्वा न करता कार्यरत असलेल्या मेअर ऑफ मुंबई.. नव्हे मदर ऑफ मुंबई किशोरी पेडणेकर यांची रवींद्र आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत...

Updated : 20 May 2020 5:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top