Home > News > सोनाक्षी चा Twiter ला रामराम!, ‘हे’ आहे कारण…

सोनाक्षी चा Twiter ला रामराम!, ‘हे’ आहे कारण…

सोनाक्षी चा Twiter ला रामराम!, ‘हे’ आहे कारण…
X

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सोशल मीडिया वर चांगलीच Active असते. इंस्टाग्राम ते ट्विटर पर्यंत ती आपले विचार मांडत असते. आपल्या चाहत्यांशी बोलत असते. मात्र, तिने आता सोशल मीडियावरील मोठ्या प्लेटफॉर्म ला राम राम ठोकला आहे.

हे ही वाचा

सर्वपक्षीय बैठक: सोनिया गांधी यांचे मोदी सरकारला थेट सवाल

ग्रामीण भागात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार…

आईच्या कुशीत जायचं होतं, पण….

सोनाक्षी ने ट्विटर चं अकांउट डिलिट केलं आहे. तिने या संदर्भात इंस्टाग्राम वर पोस्ट केली आहे.

View this post on Instagram

Aag lage basti mein... mein apni masti mein! Bye Twitter 👋🏼

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

Updated : 20 Jun 2020 2:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top