Home > News > ‘माध्यमांनी मला दोशी ठरवलं’ रियानं दाखल केली माध्यमांविरोधात याचिका

‘माध्यमांनी मला दोशी ठरवलं’ रियानं दाखल केली माध्यमांविरोधात याचिका

‘माध्यमांनी मला दोशी ठरवलं’ रियानं दाखल केली माध्यमांविरोधात याचिका
X

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून रियाकडे माध्यमांनी गुन्हेगाराच्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली, असा आरोप रियाच्या वकिलांनी केला आहे. परिणामी माध्यमांविरोधात रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हे ही वाचा

नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे पक्षाचा छुपा अजेंडा राबविण्याची नीती – वर्षा गायकवाड

‘ती पार्थची वैयक्तीक भूमिका…’ – सुप्रिया सुळे

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार माध्यमांकडून केले जाणारे आरोप थांबवण्यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोर्टाचा निकाल लागण्यापूर्वीच माध्यमांनी रियाला दोषी ठरवलं. तसेच तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न थांबवण्यासाठी तिने याचिका दाखल केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1292763293225037824

Updated : 10 Aug 2020 11:39 PM GMT
Next Story
Share it
Top