Home > रिपोर्ट > उद्धव ठाकरेंवर टीकेप्रकरणी कंगणाच्या बहिणीला नेटकऱ्यांनी झोडपले..

उद्धव ठाकरेंवर टीकेप्रकरणी कंगणाच्या बहिणीला नेटकऱ्यांनी झोडपले..

उद्धव ठाकरेंवर टीकेप्रकरणी कंगणाच्या बहिणीला नेटकऱ्यांनी झोडपले..
X

बॉलीबुड अभिनेत्री कंगणा रणावत ची बहिण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत मुंबईची इटली होणार असं म्हणत त्यांची तुलना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Aadityanath) यांच्याशी केली आहे. निमित्त होतं मंगळवारी वांद्रे येथे हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या स्थलांतरीत कामगारांचं.

संबंधित बातमी...

या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलेलं असताना रंगोलीने "मुंबईचं इटली होणार. पुढे आणखी आव्हानं येतील. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे" असं ट्वीट करुन उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

मात्र, ट्वीट मधून उद्धव ठाकरेंची तुलना आदित्यनाथ यांच्याशी करणं तीला चांगलचं भोवलं आहे. या ट्वीटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिचा खरपुस समाचार घेतला. यापैकीच काही कमेंट पाहुयात...Comments On Rangoli Chandel post

Comments On Rangoli Chandel post

Comments On Rangoli Chandel post

Comments On Rangoli Chandel post

Comments On Rangoli Chandel post

Comments On Rangoli Chandel post

Comments On Rangoli Chandel post

Comments On Rangoli Chandel post

Updated : 15 April 2020 3:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top