Home > Max Woman Talk > MaxWoman आयोजित Mahachai प्रस्तुत MaxWoman Conclav

MaxWoman आयोजित Mahachai प्रस्तुत MaxWoman Conclav

MaxWoman आयोजित Mahachai प्रस्तुत MaxWoman Conclav
X

'ती, तिचा संघर्ष व या अफाट संघर्षातून निर्मण केलेलं तीच अस्तित्व..' खरंच एक स्त्री होणं सोपं नाही. काहीही म्हणा एखादी महिला कोणत्याही क्षेत्रात जेव्हा तीच अस्तित्त्व निर्माण करते तेव्हा तिचा संघर्ष हजारोंना प्रेरणा देणारा असतो.. संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेलं अस्तित्त्व काय असतं हे जाणून घेण्यासाठी MaxWoman आयोजित Mahachai प्रस्तुत MaxWoman Conclav एकदा पहाच.. यात माजी राज्यमंत्री आदिती तटकरे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, कवयित्री आतिकी फारुखी, सामाजिक कार्यकर्त्या आरती आमटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला आहे..

Special Thanks - Mahachai

-------------------------------

आरती आमटे यांच्या वृद्धाश्रम सुरु करण्याच्या निर्णयाला मंदाकिनी आमटे यांचा नकार का होता?

नोकरी नाही तर आई-वडील व आजोबांसारखं काहीतरी सामाजिक काम करायचं आणि लोकांची सेवा करायची हे आरती आमटे यांच्या मनात पक्क होतं आणि याच निर्धारातून निर्णय घेतला वृद्धाश्रम सुरू करण्याचा. ज्यावेळी वृद्धाश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्या आई म्हणजेच मंदाकिनी आमटे यांनी हे सर्व डोक्यातून काढून टाक, हे काही करू नको असं सांगितलं होतं. आता आमटे कुटुंब आणि समाजकार्य यांचं नातं आपल्याला माहितीच आहे, मग असा असताना आरती आमटे यांना हे काम करण्यापासून मंदाकिनी आमटे थांबवण्याचा का प्रयत्न करत होत्या? त्यापाठीमागे नक्की त्यांचा काय हेतू होता?

https://www.maxwoman.in/max-woman-talk/why-did-mandakini-amte-reject-aarti-prakash-amte-decision-to-start-an-old-age-home-1218791

-------------------------------

त्यामुळेच माझा ‘रावडी’पणा लोकांना आवडतो : रुपाली ठोंबरे पाटील

रुपाली पाटील ठोंबरे म्हणतात लोकांची दुःख कमी करण्याइतका आनंद कशातच नाही ,दबंग लेडी म्हणून ओळख असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांची हि ओळख तयार अशीच झाली नाही त्यामागे काय आहे कहाणी बघा ,फक्त Maxwoman वर ... त्यांच्याच दबंग शब्दात ...

https://fb.watch/kAJdRfplBw/




-------------------------------

राजकीय पत्रकारिता आणि राही भिडे यांचे भन्नाट किस्से । Journalist Rahi Bhide

राजकीय पत्रकारिता आणि राही भिडे यांचे भन्नाट किस्से काय आहेत ? हे जाणून घेण्यासाठी पाहा ,आज रात्री ९ वाजता Maxwomanconclave राही भिडे यांची जबरदस्त विडिओ फक्त Maxwoman वर ...

https://fb.watch/kzjBtY42bG/





-------------------------------

त्या १५ ते २० आमदारांमध्ये मी असावी ,एवढीच माझी इच्छा असायची । Aditi Sunil Tatkare

आदिती तटकरे या माजी राज्यमंत्री आहेत ,राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला असला तरी ते निभावणं किंवा त्याहून चांगलं काम करता येणं ,जमेल का? ही शंका आदिती तटकरे यांना सुरुवातीला होती ,पण एक यशस्वी राजकीय महिला नेता ,लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा हा प्रवास कसा होता ?ऐका त्यांच्याकडूनच ...

https://fb.watch/kzjwJJFndo/





-------------------------------

समोरनं propose आलं तेव्हा कुठेतरी बरं वाटलं,रुपाली ठोंबरेंच्या लग्नाची गोष्ट । Adv. Rupali Patil Thombare

रुपाली ठोंबरे म्हणजे जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे. पण या ओळखीमागे त्यांचे भन्नाट किस्सेही आहेत. असंच एका रात्रीत कोणी स्टार होत नाही. आणि राजकारण म्हंटलं तर विषयच वेगळा असतो. राजकीय लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातील कहाण्या सुद्धा तितक्याच रंजक असतात. Maxwoman conclave मध्ये बोलताना रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या लग्नाची कहाणी सांगितली आहे . काय आहे हि स्टोरी ?जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा..

https://www.maxwoman.in/political/love-story-of-rupali-thombare-patil-1218954





-------------------------------

मरणाच्या दारात आशेचा किरण दाखवणे म्हणजे काय असतं पहा.. । Arti Amte

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक अनुभव सामाजिक कार्यकर्त्यांना येत असतात अशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आरती आमटे यांनी सुद्धा एक भयावह अनुभव मॅक्स वुमन आयोजित MaxWoman Conclave मध्ये बोलताना शेअर केला...

https://www.maxwoman.in/max-woman-talk/shocking-experience-share-by-social-worker-aarti-prakash-amte-1219067





-------------------------------

राजकारण चांगलं नसेल असे वाटते, तर महिलांनी तिथं यायलाच हवं...

गेली ३२ वर्ष पत्रकारितेत अनुभव असणाऱ्या राही भिडे यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातील पत्रकारिता आणि महिलांचे स्थान यावर भाष्य केलं आहे, राजकीय विश्लेषणाबरोबरच महिला पत्रकारांनी राजकीय माहिती घेणं आणि राजकीय पत्रकारितेत येणं गरजेचं आहे.या क्षेत्रातील राही भिडे यांची कहाणी कशी होती ? पाहुयात..

https://www.maxwoman.in/max-woman-talk/rahi-bhide-who-has-been-in-journalism-for-the-past-32-years-has-commented-on-her-early-days-in-journalism-and-the-role-of-women-1218801





-------------------------------

MaxWoman आयोजित Mahachai प्रस्तुत MaxWoman Conclav पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा..

https://youtu.be/Qdx9IHgXUOY




-------------------------------

MaxWoman वर अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील अनेक लेख देखील या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.. महिला विश्वातील सर्व घडामोडी तुमच्यापर्यंत घेऊन येणारे महाराष्ट्रातील पाहिलं चॅनेल MaxWoman पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

Facebook - https://www.facebook.com/MaxWoman.in

Youtube - https://www.youtube.com/@MaxWoman/featured

Twitter - @maxwoman_

Updated : 18 May 2023 2:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top