Home > हेल्थ > होय अनेकांच्या मनातील प्रश्नांवर आता आम्ही उघडपणे बोलणार

होय अनेकांच्या मनातील प्रश्नांवर आता आम्ही उघडपणे बोलणार

वैवाहिक जीवनातील लैंगिक अडचणी, गरोदरपणात सेक्स करावा का? अतिहस्तमैथूनामुळे वीर्यसाठा संपला तर? अशा अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत प्रसिध्द सेक्सोलॉजिस्ट डॉ. राहूल पाटील फक्त मॅक्स वुमनवर... उद्या पासून संध्याकाळी 10 वाजता..

होय अनेकांच्या मनातील प्रश्नांवर आता आम्ही उघडपणे बोलणार
X

आजही आपल्याकडे सेक्स हा शब्द जरी उद्गारला तरी कानावर हात ठेवले जातात किंवा त्याकडे कानाडोळा केलं जातं. अशा परिस्थितीत मानवाच्या लैंगिक शिक्षणाचं काय? अशा अनेक समस्या असतात ज्या लोक बिनधास्त उघडपणे बोलू देखील शकतं नाहीत. पण नाही #MaxWoman आता शांत बसणार नाही..होय आम्ही अनेकांच्या मनातील प्रश्न घेऊन येत आहोत..#sexeducation उद्यापासून रोज रात्री 10 वाजता फक्त #MaxWoman वर..

लग्नानंतर महिलांना संभोगाची भिती वाटते का?, लिंग ताठरता जाण्यामागचं कारण तरी काय? दिवसा सेक्स केल्याने काय फरक पडतो? गरोदर असताना सेक्स करणं चांगलं की वाईट? पाळी असताना सेक्स करणं चांगलं की वाईट? प्रेग्नंसीचा चान्स कधी घ्यावा? मिरर सेक्स फायद्याचं की तोट्याचं? सेक्स करताना ऑरगॅजम एकाच वेळी होतं का? सतत हस्तमैथून केल्याने वीर्य खरंच संपतं? सतत हस्तमैथून केल्याने वीर्य खरंच संपतं?अशा अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत प्रसिध्द सेक्सोलॉजिस्ट डॉ. राहूल पाटील फक्त मॅक्स वुमनवर... आज पासून संध्याकाळी 10 वाजता.. पाहायला विसरू नका..

Updated : 1 April 2022 2:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top