Home > हेल्थ > तुम्ही तुमच्या प्रकृतीसाठी काय करु शकता?

तुम्ही तुमच्या प्रकृतीसाठी काय करु शकता?

तुम्ही तुमच्या प्रकृतीसाठी काय करु शकता?
X

सध्याच्या या कोरोना काळात सगळेच तुम्हाला तुमच्या रोगप्रतीकारक शक्ती बद्दल बोलत असतील. पण तुम्ही खरंच कधी विचार केलाय का? की, तुम्ही तुमच्या प्रकृतीसाठी नेमकं काय काय करु शकता? मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करावं लागेल? नाही केलाय? असा काही विचार. घाबरु नका, कारण यासाठी काय केलं पाहिजे सांगत आहेत भारताच्या न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर...

पाहा हा व्हिडीओ...

https://youtu.be/W_50ZmWhY9Q

Updated : 27 July 2020 12:50 AM GMT
Next Story
Share it
Top