Home > हेल्थ > राज्यात कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय घट - पंकजा मुंडे

राज्यात कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय घट - पंकजा मुंडे

राज्यात कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय घट - पंकजा मुंडे
X

राज्यातील कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून ते प्रमाण एक तृतीआंश खाली आला आहे अशी महिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. जन्मतः मृत्य केवळ 15 इतकं मर्यादित असून राज्यशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या या संदर्भातल्या विविध योजना यशस्वी झाल्यामुळे हा दर खाली आला आहे असं पंकजा मुडे म्हणाल्या. केंद्र शासनाकडून कमी प्रमाणात पोषण आहार आला तरीही त्याची पूर्तता राज्यशासन करून देत असे ही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Updated : 27 Jun 2019 7:09 AM GMT
Next Story
Share it
Top