कोरोना विषाणूपासून सुरक्षेसाठी पंकजा मुंडेंचं नागरिकांना आवाहन
Max Woman | 11 March 2020 12:21 PM GMT
X
X
“पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहावे, शिवाय तज्ञांचा सल्ला घेऊन शाळा महाविद्यालयं देखील बंद ठेवली पाहिजेत. एवढेच नाही तर संसर्ग टाळण्यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना घरी बसुन काम करण्याची मुभा दिली पाहीजे त्यामुळे कोरोना पासून बचावासाठी यंत्रणेला मदत होईल.” असा सल्ला माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिला आहे. कोरोनाविषयी काय म्हणतात पंकजा मुंडे पाहा...
https://youtu.be/tA41Z5qPa6M
Updated : 11 March 2020 12:21 PM GMT
Tags: bjp Corona Corona Virus PANKAJA MUNDE
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire