Top
Home > हेल्थ > डॉ. बाबासाहेबांमुळे वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली - डॉ. मोनाली सोनोने

डॉ. बाबासाहेबांमुळे वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली - डॉ. मोनाली सोनोने

डॉ. बाबासाहेबांमुळे वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली - डॉ. मोनाली  सोनोने
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती... बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा कानमंत्र देऊन समाजाला सुशिक्षितेच्या मार्गावर नेले. आज त्यांच्या मुळे वेगवेगळ्या क्षेत्रात आमची पिढी कार्यरत आहे. बाबासाहेबांच्या समानतेच्या विचारामुळे मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली तसेच वैद्यकीय शिक्षण घेऊन मी डॉक्टर या पदावर रुजू झाले ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे असं मत डॉ. मोनाली सोनोने यांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 2021-04-14T11:49:34+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top