पैशाची अपेक्षा न करता आम्ही काम करू - आशा सेविका

Update: 2020-05-17 05:58 GMT

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचे (coronavirus) प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचे सर्वाधिक प्रमाण शहरी भागात दिसून येत आहे. काय धंदा नसल्याने दोन वेळचे जेवणाचे वांदे झाल्याने नोकरी व शिक्षणाकरिता गेलेल्यांचा खेड्याकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

हे ही वाचा

विषमता आणणारा विकास कामगारांसाठी धोक्याचा – मुक्ता मनोहर

#AatmanirbharBharat: कोळसा निर्मिती आणि संरक्षण विभाग संबंधित ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

याचा ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी पाथर्डी येथील आशा सेविका गावामध्ये जनजागृती जनजागृती करत आहे. त्यामुळे त्याची घरोघरी जाऊन माहिती घेऊन नोंद ठेवत आहे. तसेच घरोघरी जाऊन माहिती देऊन आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. पैशाची अपेक्षा न करता आम्ही काम करू असं त्या म्हणल्या आहेत. पहा हा व्हिडीओ

Full View

Similar News