कोरोना योद्धा!

Update: 2020-05-22 12:07 GMT

गेली 60 दिवस देश लॉकडाउन आहे. संपूर्ण जग कोरोना नामक महामारी सोबत लढत आहे. याविचित्र अश्या परिस्थितीने एकूणच माणसाचे जीवन बदलून टाकले आहे. त्यांमुळे या संकटकाळात महिला क़ाय करत आहेत, त्यांच्या जीवन आणि जगण्यावर या लॉकडाउनचा क़ाय परिणाम झाला आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या सोबत बोलणार आहोत.

आज सरिता खानचांदनी आपल्यासोबत त्यांचे लॉकडाउन काळातील अनुभव कथन करणार आहेत. सरिता खानचंदानी या शिक्षिका, समाजसेविका आणि पर्यावरण रक्षक अश्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. नुकतीच ध्वनी प्रदूषणावर त्यांची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड ने घेतली आहे, त्या काय सांगत आहेत पहा.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/939842883155541/

Similar News