ग्रामीण महिला आणि मुलींचे प्रश्न

Update: 2020-05-24 11:45 GMT

महिला ग्रामीण भागातील असो वा शहरी भागातील समस्या कोणालाच चुकल्या नाहीत. पण ग्रामीण भागातील महिलांच्या आणि युवतींच्या समस्या या काहीशा शहरातील स्त्रियांच्या तुलनेत वरचढ आहेत. जगण्यासाठी आवश्य़क मुलभूत गरजांपासूनच त्यांच्या आयुष्याचा संघर्ष सुरु होतो. समाज, शिक्षण, आरोग्य, रितीरिवाज, परंपरा, राजकारण अशा सर्वच पातळींवर त्यांचा संघर्ष सुरु आहे. रोजच्याच जगण्यात ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना येणाऱ्या या समस्या स्वाती नखाते यांनी मांडल्या आहेत. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/918854715209313/?t=5

 

 

Similar News