राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर

Update: 2019-10-24 05:46 GMT

रायगड-श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर आहेत. त्या १ हजार ७५३ मतांनी आघाडीवर आहेत. तर विनोद घोसाळकर पिछाडीवर आहेत.

अदिती तटकरे या खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत.

Similar News