सोनाली कुलकर्णीचं मतदारांना आवाहन

Update: 2019-10-21 09:49 GMT

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने निगडी येथे मतदान केलं आहे. यानंतर तिनं सोशल मिडीया मार्फत मतदारांशी संवाद साधला. सोनालीनं “फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी मतदान करू नका. धर्म, जात या विषयावर विचार न करता वैयक्तिक उमेदवारांचे शिक्षण आणि कार्यक्षमता आहे का? त्याचा विचार करा. तसेच विचार पूर्वक मत देणे अत्यंत गरजेचं आहे.” असं आवाहन केलं आहे.

Full View

Similar News