महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाकरिता १०००० रुपये,नक्की वाचा

Update: 2023-02-06 13:49 GMT

 माध्यमिक शिक्षण संपत न संपत तोच कॉलेजकुमार म्हणून मिरवण्याची तरुणाईला असलेली हौस कुणालाच नवखी नाहीय पण बांधकाम कामगारांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण तरी मिळत का ?किंवा त्याचा लाभ ते घेतात का?असे प्रश्न पडतात पण या प्रश्नांना उत्तर म्हणजे हि योजना .


Full View

या योजनेअंतर्गत नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना अकरावी आणि बारावी शैक्षणिक वर्षाकरिता १०००० रुपये दिले जातात.

त्यासाठी लागणारी कागदपत्रे

1)नोंदणी पावती

2)मंडळाचे ओळखपत्र

3)बँकेचे पासबुक

4)रहिवासी पुरावा जस कि रेशन कार्ड, लाईट बिल

5)शाळेत शिकत असल्याबाबतचा बोनाफाईड दाखल्याची मूळ प्रत

6)१० वि आणि ११विची गुणपत्रिका

7)कामगाराच्या नावे आधारकार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅनकार्ड

8)पासबुक तसेच मुलाचे शाळेचे ओळखपत्र

9)११ वि आणि १२ वित्त शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याचा पुरावा आणि या सर्व सत्यप्रती स्वयं साक्षांकित कराव्या लागतात .

या योजनेबाबत mahabocw.in या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध आहे . तसेच जिल्हा सहाय्य्क कामगार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागतो. या योजनेचा उद्देश बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च माध्यमिक शिक्षणं घेता यावं हा आहे.

Tags:    

Similar News