कोरोनामुळे नोकरी गेली आणि सुरू केला स्वतःचा व्यवसाय; आज आहेत 3 कंपन्यांच्या मालकीण..

Update: 2022-03-09 14:17 GMT

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्याचप्रमाणे जयश्री घेगडमल या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या त्यांनादेखील कोरोणामुळे घरी बसावं लागलं. मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी स्टीकी पॅड पॅकिंगचा व्यवसाय सुरू केला आणि आज करत आहेत लाखोंची उलाढाल. या यशस्वी महिला उद्योजकेची कहाणी नक्की पहा.. 

Tags:    

Similar News