Home > W-फॅक्टर > "हक्क नाही तुम्हांला मला बदनाम ठरवण्याचा"

"हक्क नाही तुम्हांला मला बदनाम ठरवण्याचा"

ट्रोलर्सना तृप्ती देसाईंची कवीतेतून उत्तर

हक्क नाही तुम्हांला मला बदनाम ठरवण्याचा
X

कधी मंदिरातील महिलांच्या प्रवेशासाठी तर कधी महिला अत्याचारांवर केलेल्या केलेल्या वक्तव्यांमुळे भुमाता ब्रीगेडच्या तृप्ती देसाई नेहमीच चर्चेत असतात. तृप्ती देसाईंनी विवीध विषयांत घेतलेल्या भुमीकांमुळे अनेकदा सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जातं. या ट्रोलर्सना तृप्ती देसाईंनी कवीतेतून उत्तर दिलं आहे.

तृप्ती देसाईंनी त्यांच्या फेसबूक वॉलवर एक कवीता पोस्ट केली असून त्यात त्यांनी "हक्क नाही तुम्हांला मला बदनाम ठरवण्याचा प्रयत्न करा तुम्हीं स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा!" असं म्हटलं आहे.

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप केल्यानंतर तृप्ती देसाईंनी "धनंजय मुंडे पराक्रमी योध्दे आहेत का?" असा प्रश्न विचारला होता. यावर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातय.

काय आहे तृप्ती देसाईंची कवीता?


Updated : 4 Feb 2021 7:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top