Home > W-फॅक्टर > हिंदु मुस्लिम दरी संपवण्यासाठी त्या देतायत फुटबॉलला किक

हिंदु मुस्लिम दरी संपवण्यासाठी त्या देतायत फुटबॉलला किक

हिंदु मुस्लिम दरी संपवण्यासाठी त्या देतायत फुटबॉलला किक
X

देशात जातीयवाद दिवसेंदिवस वाढत असल्याचं बोललं जात आहे. याच जातिवादाला आळा घालण्यासाठी मुंबईतील सबा खान या तरुणीने फुटबॉल हे माध्यम निवडलं आहे. सबा खान ही ठाण्यातील मुंब्रा परिसरात रहाते. हा परिसर मुस्लिम बहूल वस्तिचा असल्याने हिंदू मुस्लिम दरी प्रकर्षाने जाणवते. ही दरी संपवण्यासाठी सबाने 'परचम' या संघटनेची स्थापना केली.

आज "आमच्या मैदानात सर्व धर्मांचे, जातीचे लोक खेळायला येतात. खेळाला कोणतीही जात धर्म नसल्याने इथं सर्व माणूस म्हणून असतात." असं सबा सांगते. पाहा सबाची संघर्ष कहाणी..


Updated : 7 March 2021 9:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top