Home > W-फॅक्टर > ना यांचा..ना त्यांचा...यावेळी ग्रामपंचायतीवर झेंडा फक्त Max Woman चा

ना यांचा..ना त्यांचा...यावेळी ग्रामपंचायतीवर झेंडा फक्त Max Woman चा

ना यांचा..ना त्यांचा...यावेळी ग्रामपंचायतीवर झेंडा फक्त Max Woman चा
X

ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे "आता ग्रामपंचायतीवर झेंडा फक्त आमच्याच पक्षाचा" असं म्हणणारे तुम्हाला अनेक जण भेटतील. पण यावेळी ग्रामपंचायतीवर झेंडा फक्त Max Woman चाच असं आम्ही म्हणत आहोत. कारण, ग्रामपंचायतीवर जास्तीत जास्त महिला निवडून जाव्यात यासाठी आम्ही मोहिम सुरु करत आहोत. तुम्ही जर आजी, माजी, इच्छूक उमेदवार असाल तर गावच्या विकासाचे तुमचे व्हिजन लिहून व व्हिडीओ स्वरुपात आम्हाला पाठवा. आम्ही ते प्रसिध्द करु..

व्हिडीओत काय सांगाल?

तुमचं नाव व संपूर्ण पत्ता

गावच्या विकासाचे तुमचे व्हिजन काय?

नेता का व्हावसं वाटतं?

नेता म्हणून आधी काय कामं केली आहेत?

महत्वाकांक्षा काय आहेत?

ही माहिती आम्हाला maxwwoman@gmail.com या इमेल वर पाठवा. किंवा 9130244715 या नंबरवर व्हॉट्सअप करायची आहे.

Updated : 19 Dec 2020 12:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top